Nisarga Mitra Mandal Aurangabad

Saturday, 31 July 2010

Visapur fort trek 2010

दी २३जुलै २०१०
निसर्ग मित्र मंडळा तर्फे आयोजित विसापुर किल्ला(लोणावळा) परिसरातील भटकंतीस चांगला प्रतिसाद

रविवार दि.१८ जुलै रोजी  निसर्ग मित्र मंडळा तर्फे आयोजित विसापुर किल्ला परिसरातील  गिरीभ्रमन  मोहीमेस निसर्ग प्रेमींचा चांगला प्रतिसाद लाभला .या मोहिमेत ५० निसर्ग प्रेमी सहभागी झाले होते.
कार्यमाच्या सुरुवातीस मडंळाचे सचिव किशोर गठडी यानी मंडळाची ओळख करुन दिली व अशा प्रकारचे उपक्रम आयोजित करण्या मागील भुमीका स्पष्ट केली .निसर्ग प्रेमींनी विसापुर कील्ल्याच्या  मार्गा वर असलेल्या भाजा लेण्या बघुन विसापुर किल्ल्याकडे कुच केली.सर्व वयोगटाचा सहभाग असलेलया ५० निसर्ग प्रेमिंचा हा गट सुमारे अडीच तासात ३५०० फ़ुट उंच असलेला विसापुर किल्ल्याच्या पायथ्याला पोहचला व त्या नंतर  किल्ल्याचि भटकंती करुन निसर्ग प्रेमी पावसात भीजण्याचा आनंद लुटत  संध्याकाळी चार वाजता परत भाजा गावात  पोहचले
ही भंटकती यशस्वी करण्या करिता मंडळाचे महेद्र देश्मुख,सुभाष रिसबुड,जगन्नाथ फ़ुलवाडकर,सर्वेष रिसबुड ,जितेंद्र नेमाडे,ऋषीकेष हुक्केरी, ऋतुजा महाजन आदिंनी विशेष परीश्रम घेतले
या उपक्रमात मधुरा हरसुलकर ,प्रतीक बोरळ्कर ,निखिलेश पांडा ,विभा देसाई,अनुराग पराडकर,अमोल बछछाव,निमिता कुलकर्नी, मयरी देवळाणर, राधिका जोशी,सायली खोत,नम्रता किनगांकर,शर्वरी देशमुख,गायत्री बेनके,संगीता खैरनार,वैष्णवी दंडवते,रोहन दंड्वते,तेजस्विनि  कुलकर्नी , अनुजा लोकरे, स्नेहा खोचर,विराज कुलकर्नी ,अश्विन जैस्वाल, विभाकर खन्देवाले,छाया सोळुके, सवीता थोरे,मंदाकीनी जगताप, उषा जाधव, गोदावरी गायकवाड, शितल खैरनार, भास्करराव देशमुख ,सौ.तांदळे पाटील,शंभुराजे  तांदळे पाटील ,विशाल जोशी, आंचल मुदडा, पुर्वा देशपांडे, अविनाश कुलकर्नी,संगीता  जोशी आदि मान्यवर  सहभागी झाले होत--- किशोर गठडी

Wednesday, 14 July 2010

NORTH EAST 2010

Monday, 28 June 2010

shulibhanjan trek 2010 by nisarg mitra mandal aurangabad

निसर्ग मित्र मंडळ आयोजीत शुलिभंजन परिसरातील निसर्ग भ्रमंतीला चांगला प्रतिसाद     

येथिल निसर्ग मित्र मंडळा तर्फ़े नांद्राबाद - शुलिभंजन असा अंदाजे  ८ किमि चा निसर्ग भटकंती व बिजारोपनाचा  चा  कार्यक्रम  रविवार दी.२७ जुन २०१० रोजी आयोजित करण्यात आला होता.
या निसर्ग भ्रमंतीस निसर्ग प्रेमीचा चांगला प्रतिसाद लाभला.या भटकंतीत ५७ नागरिकांनी सहभाग नोंदविला.
सकाळी ८ वाजता नांद्राबाद येथुन सुरु झालेली हि भटकंती परियों का तालाब  व त्या मागिल डोंगर रांगा वरुन शुलिभंजन येथिल सुर्यकुंड,दत्त मदिंरा पर्यंत अशा मार्गाने आयोजित करण्यात आली होती.या प्रसंगी वाटेत निसर्ग प्रेमीनी सोबत आणलेल्या विवीध झाडांच्या बीया टोचन पध्दतिने लावण्यात आल्या.
या मोहिमेस मंडळाचे सचिव किशोर गठडी यानी मार्गदर्शन केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्या साठी मंडळाचे प्र.रं.पानसे,महेद्र देश्मुख ,सुभाष रिसबुड,जितेंद्र नेमाडे
सर्वेश रिसबुड,रुषिकेष हुकेरि आदींनी विषेष परीश्रम घेतले.
या भटकंतीत प्रिती सांगवीकर,भक्ति सांगविकर,सांनिका गोंधकीकर,रुतुजा महाजन,अपुर्वा कुलकर्णी ,कांचन केसरी,कौस्तुभ पातुरकर,भास्करराव देशमुख ,तपन संत,ओंकार घोलप ,अतुल खोत,अबोली रविकर,प्रतिक्षा खरवडकर,अभिषेक सांगवीकर,सागर पाडें,पियुष कुलकर्णी, गौरव सोलंके,पुषकर शिंदे, अभिजित पेशकार,मिथिलेश पोहनेरकर,रोहित नांदुरकर,अपुर्वा दातार,पुष्कर असनीकर,माधव पीसे,मोहिनी पीसे, क्षितिज गठडी, प्रध्न्या  सराईकर,विशाल जोशी,आविनाश कुलकर्णी, ऋचा बामनोदकर,कामाक्षि शेटे,निलेश गवले, श्रुति कुलकर्णी, संध्या कोराळे,शोभा बुरांडे, शर्मीष्ठा कुलकर्णी,ऋचा चोबे,स्नेहा येवलेकर,खुशबु कोल्हे, नेहा खिस्ती, ऋशिकेष होशींग,ऋशिकेष भाग्यवंत,निलेश राठोड,अमरदिप ससाने, अमेया लिमये,अमेय दातार,दिनेश तांबट,पलाष तांबट,सतीष देशपांडे आदी मान्यवर सहभागी झाले होते.
पुढिल भटकंति सील्लोड जवळील रुद्रेश्वर परिसरात होणार आहे.

किशोर गठडी
सचिव

Monday, 14 June 2010

Monsoon trek by Nisarga Mitra mandal Aurangabad

निसर्ग मित्र मंडळ
औरंगाबाद
दी १५ जून २०१०
निसर्ग मित्र मंडला तर्फे पावसाळी मोहिम जाहीर

येथील निसर्ग मित्र मंडळा तर्फे पावसाळी गिरिभ्रमण सहली तसेच बीजारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .दरवर्षी निसर्ग मित्र मंडळा तर्फे औरंगाबाद , सह्याद्री डोंगररांगा ,हिमालयातील विविध ठिकाणी अभ्यास सहली,गिरिभ्रमण तसेच बीजारोपण मोहिम आयोजित करण्यात येतात .निसर्गाची आवड , निसर्ग रक्षण,सवर्धनाची जाणीव नागरिकां मध्ये निर्माण व्हावी तसेच साहस वृत्ति वाढावी या करीता हे कार्यक्रम मंडळा तर्फे आयोजीत करण्यात येतात. औरंगाबाद परिसरात होणारया भ्रमंतित् नागरिकानी साठवलेल्या बियाचे बीजारोपण करण्यात येते.शारीरिक दृष्टया सक्षम असलेल्या सर्वे वयोगटातील नागरिकांसाठी तसेच शालेय व  महाविद्यालयीन विद्यार्थी , विविध संस्था आदि या उपक्रमात् सहभागी होऊ शकतात निसर्ग मित्र मंडळा तर्फे या वर्षी  आयोजित होणारया निसर्ग भ्रमण सहली व बीजारोपण कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे आहे
१)           २७ जून  शुलिभंजन   
२)           ४ जुलै   रुद्रेश्वर
3)           १८ जुलै लोहगड़  विसापुर किल्ला  
४)           १  ऑगस्ट माळशेजघाट
५)           ४  ऑगस्ट  फ़ुलो कि घाटी
६)           ८  ऑगस्ट गौताळा अभयारण्य
७)           २२ ऑगस्ट दौलताबाद
८)           ५  सप्टेम्बर कास,सज्जनगड ई.
 ९)          २५/२६  सप्टेम्बर   सहस्त्रकुंड  नांदेड
१०)         २/३  ओक्टोबर  भिमाशंकर अभयारण्य
११)         २३  ओक्टोबर कोजागिरी उत्सव    
१२)         २०/२१ नोवेम्बर  साल्हेर गढ़,मुल्हेरगढ़ 
१३)         २६ / २९ नोव्हेंबर   कोंकण  गुहागर, हेदवी व्  परिसर
१४)         १७/१८/१९ डिसेंबर विशालगड, पन्हाळा ई
१५)         २६ डिसेंबर केरळ  
१६)          जानेवारी अंदमान
या कार्यक्रमात सहभागी होऊ इचिनारया निसर्ग प्रेमिनी खालील क्रमांकावर सपर्क साधावा
२३२९२०३ ,९४२२२०२६२८ ,९४२०४००३८३ ,९३७३०३९१५४
असे निसर्ग मित्रमंडलाचे प्रा. विजय दिवान,किशोर गठडी, मानसिंगराव पाटिल,दिलीप यार्दी ,पि एस . कुलकर्णी ,मुकुंद फुलगिरकर,डॉ.अजीत दामले ,मयुरेश डबरी , रंजन देसाई ,अनघा चिट्गोपेकर,
पि .आर पानसे ,डॉ.क्षमा खोब्रागडे, नागेश देशपांडे, शोभा तान्दळे,विलास सवडे, महेंद्र देशमुख,सतोष बोरा,विजय देशपांडे, श्वेता शेटकर,सर्वेश रिसबुड कळवतात.

किशोर गठडी
सचिव

Sunday, 13 June 2010

Monsoon program 2010

Nisarga Mitra Mandal
Aurangabad

Monsoon program
2010

27 Jun Sulibhanjan
29 June Batal –Chandratal trek (duration 10 days)
4 July   Rudreshwar near Sillod
20 Jul Lonawala Visapur fort
1 Aug Malshaij Ghat
4 Aug to 14 Aug Valley of flower (Utarakhand)
8 Aug Gautala Wild life sanctuary
22 Aug Daultabad
5 Sep Kas (Valley of flower) Sajjangadh
25/26 Sep Sahatrakund Nanded
3 Oct   Bhimashankar (Wild life sanctuary)
23 Oct Kojagiri ustav
Winter program


20/21 Nov     Saler Mulher Gadh Satana(M.S)     
26/29 Nov      Konkan
17/18/19Dec      Vishalgadh, Panhala
26 Dec Kerala
Jan      Kalsubai (Wild life sanctuary)
Jan      Bhartpur Bird sanctuary And Ranthambor Tiger Project
Jan     Andaman


For registration contact:
Mr.Kishor Gathadi: 9422202628.0240 2329203

Friday, 12 February 2010

निसर्ग मित्र मंडळा तर्फ़े आयोजीत उन्हाळी निसर्ग अभ्यास सहलींचे कार्यक्रम जाहिर

                                                                                                          १२/०२/२०१०  

               निसर्ग मित्र मंडळा तर्फ़े आयोजीत उन्हाळी निसर्ग अभ्यास सहलींचे कार्यक्रम जाहिर    

येथील निसर्ग मित्रमंडळा  तर्फे या वर्षी ही उन्हाळी निसर्ग अभ्यास सहली  आयोजीत करण्यात आल्या  आहेत .विविध वयोगटातील निसर्ग प्रेमी नागरिकांसाठी तसेच विद्द्यार्थ्याँ साठी गिरी भ्रमण, अभयारण्य  अभ्यास सहली, निसर्ग सहली तसेच साहस  मोहिम आयोजीत करण्यात आल्या आहेत .
दरवर्षी मंडळ   तर्फे  कमी खर्चात आयोजीत होणारया  या कार्यक्रमात औरंगाबाद तसेच महाराष्ट्रातिल विविध  ठिकाणाहून निसर्ग प्रेमी मोठया प्रमाणात सहभागी होत असतात
यंदा आयोजीत करण्यात आलेले  कार्यक्रम हे खालील प्रमाने आहेत
जंगल (वन्यजीव, निसर्ग) अभ्यास शिविर
1)  गौताळा वन्य जीव अभयारण्य दिनांक: ०३ /२०१०  एप्रिल 
2)  नागज़िरा  वन्य जीव अभयारण्य दिनांक: ०८ /२०१०  एप्रिल 
3)  कान्हा राष्ट्रीय उद्यान दिनांक: १५/२०१०   एप्रिल 
हिमालय ट्रेकिंग व  साह्स शिविर
1)  मनाली, सोलंग,पातालसू,रावरिखुड, रोहतांग पास परिसर  दिनांक २० मे                
2) केदारनाथ,चोपटा- तुंगनाथ,बद्रीनाथ  परिसर दिनांक: १४ जून २०१०                        
3) अमरनाथ / लेह दिनांक २२ जुलाई
4) फूलो की घाटी उत्तरांचल दिनांक 12 ऑंगस्ट
निसर्ग  सहल
1) काजीरंगा, अरुणाचल प्रदेश, शिलोंग इ . दिनांक २० एप्रिल २०१०
2) श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग  (काश्मीर). दिनांक: ८ मे २०१०
3) उत्तर मनाली व  हिमाचलप्रदेश   दिनांक: २० में २०१०
हे कार्यक्रम नागरिकां मध्ये निसर्गाची आवड निर्माण व्हावी तसेच निसर्ग सवर्धन, संरक्षनाची जाणीव निर्माण व्हावी म्हणून मंडळा तर्फ़े आयोजीत करण्यात येतात .
अनुभवी तज्ञ व कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनात होणारे हे   उपक्रम शारीरिक दृष्टया सक्षम  असलेले सर्व वयोगटातील निसर्ग प्रेमी नागरिकां साठी असून सहभागी होऊ इच्छीनारयानि  आधिक माहिती व नाव  नोंदणी साठी खालील  ठिकाणी सपर्क साधावा
किशोर  गठडी  ९४२२२०२६२८ ,९७६२१५२६२२२
नागेश  देशपांडे  ९४२०४००३८३

किशोर  गठड़ी
सचिव  निसर्ग मित्रमंडळ
औरंगाबाद

Monday, 11 January 2010


Photo By Kishor Gathadi
Posted by Picasa

                                                                                              Photo By Kishor Gathadi
Photo By Kishor Gathadi
Posted by Picasa