Nisarga Mitra Mandal Aurangabad

Wednesday, 24 June 2015

निसर्ग मित्रमंडळ औरंगाबाद पावसाळी मोहिम २०१५ -किशोर गठडी

 
निसर्ग मित्रमंडळा तर्फे या वर्षी आयोजित होणारया निसर्ग भ्रमण सहली व बीजारोपण कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे आहे
१) २८ जून - खुलताबाद दर्गा,वेरूळ ते म्हैसमाळ
२) १२ जुलै - हरिहरगड 
३) १९ जुलै - शुलीभंजन परिसर
४) २६ जुलै-माहुलीगड (कसारा घाट)
५) ०९ ऑगस्ट - माळशेजघाट
६) १६ ऑगस्ट - निसर्ग Valley सातारा देवाळाई परिसर  
७) २३ ऑगस्ट-किल्ले अंतुर /गौताळा अभयारण्य 
८) ०७ सप्टे. - हरिश्चंद्रगड
९ )१३ सप्टे -पितळखोरा (गौताळा अभयारण्य)
१०)११ ऑक्टोबर - रतनगड 
११) २५ ऑक्टोबर - कोजागिरी उत्सव       
  
या कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या निसर्ग प्रेमिनी खालील क्रमांकावर सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सपर्क साधावा
९४२२२०२६२८, ८४१२९१०४२३   


किशोर गठडी
सचिव

No comments: