निसर्ग मित्र मंडळा तर्फे सातारा तांडा येथील निसर्ग निसर्ग व्हॅली परिसरात रविवार दिनांक 3 जूलै रोजी वृक्षारोपण करण्यात आले.
या वृक्षरोपण कार्यक्रमात शहरातील अनेक निसर्ग प्रेमी नागरिक सहभागी झाले होते . ह्या वृक्षरोपण कार्यक्रमास शहरातील
नामाई प्रतिष्ठान ,पातंजली, निसर्ग सेविअर व चाटे ग्रुप या संस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या प्रसंगी चीच ,लिंब सीताफळ, सिसम आंबा आदी विवध प्रकारच्या रोपांची लागवड निसर्ग प्रेमींच्या हस्ते करण्यात आली सकाळी ७ ते १० त्याच प्रमाणे या उपक्रमात सभोवताली आढळणाऱ्या विविध पक्षांचे निरीक्षण व नोंदी हि घेण्यात आल्या
कार्यक्रमात निसर्ग मित्र मंडळाचे
प्र.र.पानसे ,किशोर गठडी ,डॉ पी एस कुलकर्णी,महेंद्र देशमुख,मानसिंगराव पाटील,नागेश देशपांडे,विलास सवडे,आदिनाथ भाले,केदार चौधरी,अंकुर थेपडे,संतोष जगताप,रश्मी झोरे,राहुल इंगळे,दिनेश,रश्मीगठडी,क्षितिज गठड़ी,सौरभ जामकर,संजीवनी चौधरी,भास्कर तोड़े,किशोर औटि,वसंत चव्हाण,अरुण पवार,श्रावणी गठडी,अभिषेक छत्रबंद,पंकज लभाने,किशोर जाधव,वसंत सराटे,अश्वमेघ पोटपेलवार
No comments:
Post a Comment