Nisarga Mitra Mandal Aurangabad

Monday, 4 April 2016

निसर्ग मित्रमंडळ तर्फे बीज संकलन अभियान

निसर्ग मित्रमंडळ तर्फे बीज संकलन अभियान
येथील निसर्ग निसर्ग मित्र मंडळातर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बिजसंकलन उपक्रम राबविण्यात येणार आहे ऊन्हाळा संपे पर्यंत जेवढे शक्य होईल तेवढ्या सिताफळ ,अशोक,आंबा,कडुनिंब,बहावा,जांभुळ आदी झाडाच्या बिया निसर्ग मित्रमंडळा च्या स्वयंसेवकांकडे जमा कराव्यात.
जमा झालेल्या सर्व बियांचे मंडळा तर्फे 
पावसाळ्यात आयोजित औरंगाबाद तसेच महाराष्ट्रातील विविध डोंगररांगा व जंगल परिसरात आयोजित निसर्ग भटकंती या कार्यक्रमातून टोचन पद्धतीने लावण्यात येतील .
खालील ठिकाणी संपर्क करून निसर्गप्रेमीनी बिया जमा कराव्यात
किशोर गठडी
9422202628
रंजन देसाई
9422290655
नागेश देशपांडे
9420400383
असे आवाहन निसर्ग मित्रमंडळा तर्फे करण्यात येत आहे
बियांचे संगोपन खालील प्रमाणे हि करता येईल
एक पाटी काळी मऊ केलेली माती त्या मध्ये दोन ग्लास लाल माती वाळुमय मिक्स करीवी. त्या मध्ये एक पाटी शेण घालुन योग्य पाणी घालुन चिखल करावा. चिखलाचे गोळे करुन त्या मध्ये बी आत घालावे . नंतर ते बंद करावे . ऊन्हात वाळवुन चिखल गोळे टणक बनतात.पाऊस सुरु झाल्या नंतर ते गोळे योग्य जागा शोधुन उधळी करु शकता.डोंगर उतार ; माळराणातील कोपर भाग .प्रवास करताना गाडीतुन बाहेर फेकु शकता.चिखल गोळ्या मुळे बियांना मुंग्या . वाळवी लागत नाही कुजत नाहीत .पावसाचे पाणी त्यावर पडतात गोळे ओले होतात .चिखल खतामुळे बी लवकर रुजते.

Tuesday, 30 June 2015

निसर्ग मित्र मंडळ आयोजीत खुलताबाद म्हैसमाळ परिसरातील निसर्ग भ्रमंती व बिजारोपनाला चांगला प्रतिसाद


निसर्ग मित्र मंडळ आयोजीत खुलताबाद म्हैसमाळ परिसरातील निसर्ग भ्रमंती व बिजारोपनाला चांगला प्रतिसाद   
  
येथिल निसर्ग मित्र मंडळा तर्फ़े खुलताबाद म्हैसमाळ -  असा अंदाजे 9 किमि चा निसर्ग भटकंती व बिजारोपनाचा  चा  कार्यक्रम  रविवार दी.28 जुन 2015 रोजी आयोजित करण्यात आला होता.
या निसर्ग भ्रमंतीस निसर्ग प्रेमीचा चांगला प्रतिसाद लाभला.या भटकंतीत 66 निसर्ग प्रेमी नागरिकांनी सहभाग नोंदविला.
सकाळी 8 वाजता खुलताबाद  येथुन सुरु झालेली हि भटकंती वेरुळ लेणी व त्या मागिल डोंगर रांगा वरुन म्हैसमाळ येथिल बालाजी मदिंर व म्हैसमाळ गाव  अशा मार्गाने आयोजित करण्यात आली होती.या प्रसंगी वाटेत निसर्ग प्रेमीनी सोबत आणलेल्या विवीध झाडांच्या बीया टोचन पध्दतिने लावण्यात आल्या.
या मोहिमेस येथिल निसर्ग मित्रमंडळाचे सचिव किशोर गठडी यानी मार्गदर्शन केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्या साठी मंडळाचे सुनील बोरा, अमित सातदिवे, ऋषिकेश जोशी ,शंभुराजे, अनीता भोळे. दीपक जाधव आदींनी विषेष परीश्रम घेतले.
या भटकंतीत गौरी कानडे, धनश्री कानडे, चेतन आठवले, चेतन कुलकर्णी ,सुजीत सोलुंके, प्रसाद लांबहाते, पूर्वा ,प्रीती शिंदे, वरद चांडक, निखिल कुलकर्णी, सोहम पळनितकर, ओमकार कुलकर्णी ,आशीष खर्चे, सारंग पटेल, अनिकेत अंधारिकर, डॉ अतुल नलावडे, वैभव जोशी, प्रीतम मापारि, शंभुराजे तांदळे पाटिल, पल्लवी तादळे पाटिल, अपर्णा नीतूरकर, मल्लिकार्जुन पटेल, दीक्षा कानडे, ऋषिकेश जोशी, धीरज तूपे, पुष्कर सुतवाने, वैष्णवी पाटिल, शैलेन्द्र पाटील, भास्करराव देशमुख, श्रीनिवास, अमित सातदिवे, प्रवीण लकड़े, द्वारकेश पाटील, रोहिणी बनसोडे, प्रियंका तेजुनकर, योगेश वाघमारे,मानसी वाघमारे, अमोघ वाघमारे, अजित राजेन्द्र, अनघा राजेंद्र, अन्वी राजेंद्र, संजय दाभेकर, तेजल दाभेकर, जयेश ,अमोल पिम्पले, सुजाता चव्हाण, माधुरी खत्री, सत्यजीत, लीला शिंदे, सविता याकतपुरे ,डॉ संध्या कोराळे,  एस.बी. हरेगांवकर, सी. जे. सोनार, के. एस. चेरेकर, ए. ए. भोळे, श्रीकृष्ण कुलकर्णी, प्रकाश कुलकर्णी, अशोक गायकवाड़, सुरेख गायकवाड़, सौरभ गायकवाड़ आदि निसर्ग प्रेमी सहभागी झाले होते




                           







Wednesday, 24 June 2015

निसर्ग मित्रमंडळ औरंगाबाद पावसाळी मोहिम २०१५ -किशोर गठडी

 
निसर्ग मित्रमंडळा तर्फे या वर्षी आयोजित होणारया निसर्ग भ्रमण सहली व बीजारोपण कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे आहे
) २८ जून - खुलताबाद दर्गा,वेरूळ ते म्हैसमाळ
) १२ जुलै - हरिहरगड 
) १९ जुलै - शुलीभंजन परिसर
) २६ जुलै-माहुलीगड (कसारा घाट)
) ०९ ऑगस्ट - माळशेजघाट
) १६ ऑगस्ट - निसर्ग Valley सातारा देवाळाई परिसर  
) २३ ऑगस्ट-किल्ले अंतुर /गौताळा अभयारण्य 
) ०७ सप्टे. - हरिश्चंद्रगड
)१३ सप्टे -पितळखोरा (गौताळा अभयारण्य)
१०)११ ऑक्टोबर - रतनगड 
११) २५ ऑक्टोबर - कोजागिरी उत्सव       
  
या कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या निसर्ग प्रेमिनी खालील क्रमांकावर सकाळी ते संध्याकाळी वाजेपर्यंत सपर्क साधावा
९४२२२०२६२८, ८४१२९१०४२३   


किशोर गठडी
सचिव

Wednesday, 10 September 2014

निसर्ग मित्र मंडळा तर्फे वृक्षारोपण






  

 

 






















निसर्ग मित्र मंडळा तर्फे मंडळा च्या  सातारा तांडा  येथील निसर्ग अभ्यास केंद्रावर  रविवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी वृक्षारोपण करण्यात आले.
या वृक्षरोपण कार्यक्रमात शहरातील अनेक निसर्ग प्रेमी  नागरिक सहभागी झाले होते . ह्या वृक्षरोपण
कार्यक्रमास शहरातील पातंजली तसेच निसर्ग सेविअर या संस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.
चीच ,लिंब सीताफळसिसम आंबा आदी विवध  प्रकारच्या रोपांची  लागवड उत्चाही  निसर्ग प्रेमींच्या
 हस्ते करण्यात आली
सकाळी  ते १० ह्या वेळेत झालेल्या उपक्रमात सभोवताली आढळणाऱ्या विवध पक्षांचे निरीक्षण  नोंदी हि घेण्यात आल्या ह्य कार्यक्रमात  निसर्ग मित्र मंडळाचे किशोर गठडी .प्र..पानसे ,महेंद्र देशमुख .रश्मी नांदेडकर ,तनया जगत ,तपन संत,कैलास जाधव ,विक्रम कवत,प्रकाश तुपे,लक्ष्मण चव्हाण,शेषराव पोल मधुकर गीते,शिरीष बर्दापूरकर ,क्षितिजा बर्दापूरकर,अमित भिंगारे,निशांत श्रेयश रुपेश जाधव,रोहित कमाल जाधव,
माधुरी बर्दापूरकर आदींनी सहभाग नोंदवला 




निर्माल्य संकलन अभियान 2014









निसर्ग  मित्र  मंडळ तर्फे वृक्षारोपण
निसर्ग मित्र मंडळा तर्फे मंडळा च्या निसर्ग व्य्हाली सातारा तांडा
येथील निसर्ग अभ्यास केंद्रावर  रविवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी वृक्षारोपण
करण्यात आले.
या वृक्षरोपण कार्यक्रमात शहरातील अनेक निसर्ग प्रेमी  नागरिक सहभागी
झाले होते . ह्या वृक्षरोपण कार्यक्रमास शहरातील पातंजली तसेच निसर्ग
सेविअर या संस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.
चीच ,लिंब सीताफळ, सिसम आंबा आदी विवध  प्रकारच्या रोपांची  लागवड
उत्चाही  निसर्ग प्रेमींच्या हस्ते करण्यात आली
सकाळी ७ ते १० ह्या वेळेत झालेल्या उपक्रमात सभोवताली आढळणाऱ्या विवध
पक्षांचे निरीक्षण व नोंदी हि घेण्यात आल्या
ह्य कार्यक्रमात  निसर्ग मित्र मंडळाचे किशोर गठडी .प्र.र.पानसे ,महेंद्र
देशमुख .रश्मी नांदेडकर ,तनया जगत ,तपन संत,कैलास जाधव ,विक्रम
कवत,प्रकाश तुपे,लक्ष्मण चव्हाण,शेषराव पोल मधुकर गीते,शिरीष बर्दापूरकर
,क्षितिजा बर्दापूरकर,अमित भिंगारे,निशांत श्रेयश रुपेश जाधव,रोहित कमाल
जाधव,माधुरी बर्दापूरकर आदींनी सहभाग नोंदवला