Nisarga Mitra Mandal Aurangabad

Monday 22 June, 2009

monsoon trek 2009

निसर्ग मित्र मंडळ
औरंगाबाद
दी २१ जून २००९
निसर्ग मित्र मंडला तर्फे पावसाळी मोहिम जाहीर

येथील निसर्ग मित्र मंडळ तर्फे पावसाळी गिरिभ्रमण सहली तसेच बीजारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
दरवर्षी निसर्ग मित्र मंडला तर्फे औरंगाबाद , सह्याद्री डोंगर रांगा ,हिमालयातील विविध ठिकाणी अभ्यास सहली,
गिरिभ्रमण तसेच बीजारोपण मोहिम आयोजित करण्यात येते.
निसर्गाची आवड तसेच निसर्ग रक्षण,सवर्धनाची जाणीव नागरिकान मध्ये निर्माण व्हावी तसेच साहस वृत्ति वाढावी या करीता हे कार्यक्रम मंडळ तर्फे आयोजीत करण्यात येतात. औरंगाबाद परिसरात होनारया भ्रमंतित्
नागरिकानी साठवलेल्या बियाचे बीजारोपण करण्यात येते.
शारीरिक दृष्टया सक्षम असलेल्या सर्वे वयोगटातील नागरिकांसाठी तसेच
शालेय व् महाविद्यालयीन विद्यार्थी अथवा विविध संस्था आदि या उपक्रमात् सहभागी होऊ शकतात
निसर्ग मित्र मंडला तर्फे दरवर्षी आयोजित होणार्या निसर्ग
भ्रमण सहली व् बीजारोपण कार्यक्रमाची रूपरेषा खलील प्रमाणे आहे
१) २८ जून शुलिभंजन
२) १२ जुलाई रुद्रेश्वर
3) १९ जुलाई लोहगड़ लोणावला
४) २ अगस्त माळशेजघाट
५ )
६ अगस्त लेह
६ )
९ अगस्त निसर्ग valley प्रकल्प सातारा तांडा
७ ) १६ अगस्त दौलताबाद
८ ) ६ सप्टेम्बर सहस्त्रकुंड नांदेड
९ ) २०/२१ सप्टेम्बर माथेरान
१० ) ४ ओक्टोबर कोजागिरी उत्सव
११ ) १/२ नोवेम्बेर साल्हेर गढ़ मुल्हेरगढ़
१२ ) २६ / २९ कोंकण गुहागर,हेदवी व् परिसर
या कार्यक्रमात सहभागी होऊ इचिनारया निसर्ग प्रेमिनी खालील
क्रमांकावर सपर्क साधावा
२३२९२०३ ,९४२२२०२६२८ ,९४२०४००३८३ ,९३७३०३९१५४

असे निसर्ग मित्रमंडलाचे प्रा. विजय दिवान .मानसिंगराव पाटिल ,दिलीप यार्दी ,किशोर गठडी,
पि .आर पानसे ,पि एस . कुलकर्णी डॉ.अजीत दामले मयुरेश डबरी ,मुकुंद फुलगिरकर, रंजन देसाई ,अनघा चिट्गोपेकर ,नागेश देशपांडे, .शोभा तान्दले ,महेंद्र देशमुख ,संतोष बोरा, विजय देशपांडे विलास सवडे क़ळवतात्

किशोर गठडी
सचिव