Nisarga Mitra Mandal Aurangabad

Tuesday 30 June, 2015

निसर्ग मित्र मंडळ आयोजीत खुलताबाद म्हैसमाळ परिसरातील निसर्ग भ्रमंती व बिजारोपनाला चांगला प्रतिसाद


निसर्ग मित्र मंडळ आयोजीत खुलताबाद म्हैसमाळ परिसरातील निसर्ग भ्रमंती व बिजारोपनाला चांगला प्रतिसाद   
  
येथिल निसर्ग मित्र मंडळा तर्फ़े खुलताबाद म्हैसमाळ -  असा अंदाजे 9 किमि चा निसर्ग भटकंती व बिजारोपनाचा  चा  कार्यक्रम  रविवार दी.28 जुन 2015 रोजी आयोजित करण्यात आला होता.
या निसर्ग भ्रमंतीस निसर्ग प्रेमीचा चांगला प्रतिसाद लाभला.या भटकंतीत 66 निसर्ग प्रेमी नागरिकांनी सहभाग नोंदविला.
सकाळी 8 वाजता खुलताबाद  येथुन सुरु झालेली हि भटकंती वेरुळ लेणी व त्या मागिल डोंगर रांगा वरुन म्हैसमाळ येथिल बालाजी मदिंर व म्हैसमाळ गाव  अशा मार्गाने आयोजित करण्यात आली होती.या प्रसंगी वाटेत निसर्ग प्रेमीनी सोबत आणलेल्या विवीध झाडांच्या बीया टोचन पध्दतिने लावण्यात आल्या.
या मोहिमेस येथिल निसर्ग मित्रमंडळाचे सचिव किशोर गठडी यानी मार्गदर्शन केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्या साठी मंडळाचे सुनील बोरा, अमित सातदिवे, ऋषिकेश जोशी ,शंभुराजे, अनीता भोळे. दीपक जाधव आदींनी विषेष परीश्रम घेतले.
या भटकंतीत गौरी कानडे, धनश्री कानडे, चेतन आठवले, चेतन कुलकर्णी ,सुजीत सोलुंके, प्रसाद लांबहाते, पूर्वा ,प्रीती शिंदे, वरद चांडक, निखिल कुलकर्णी, सोहम पळनितकर, ओमकार कुलकर्णी ,आशीष खर्चे, सारंग पटेल, अनिकेत अंधारिकर, डॉ अतुल नलावडे, वैभव जोशी, प्रीतम मापारि, शंभुराजे तांदळे पाटिल, पल्लवी तादळे पाटिल, अपर्णा नीतूरकर, मल्लिकार्जुन पटेल, दीक्षा कानडे, ऋषिकेश जोशी, धीरज तूपे, पुष्कर सुतवाने, वैष्णवी पाटिल, शैलेन्द्र पाटील, भास्करराव देशमुख, श्रीनिवास, अमित सातदिवे, प्रवीण लकड़े, द्वारकेश पाटील, रोहिणी बनसोडे, प्रियंका तेजुनकर, योगेश वाघमारे,मानसी वाघमारे, अमोघ वाघमारे, अजित राजेन्द्र, अनघा राजेंद्र, अन्वी राजेंद्र, संजय दाभेकर, तेजल दाभेकर, जयेश ,अमोल पिम्पले, सुजाता चव्हाण, माधुरी खत्री, सत्यजीत, लीला शिंदे, सविता याकतपुरे ,डॉ संध्या कोराळे,  एस.बी. हरेगांवकर, सी. जे. सोनार, के. एस. चेरेकर, ए. ए. भोळे, श्रीकृष्ण कुलकर्णी, प्रकाश कुलकर्णी, अशोक गायकवाड़, सुरेख गायकवाड़, सौरभ गायकवाड़ आदि निसर्ग प्रेमी सहभागी झाले होते