Nisarga Mitra Mandal Aurangabad

Friday 12 February, 2010

निसर्ग मित्र मंडळा तर्फ़े आयोजीत उन्हाळी निसर्ग अभ्यास सहलींचे कार्यक्रम जाहिर

                                                                                                          १२/०२/२०१०  

               निसर्ग मित्र मंडळा तर्फ़े आयोजीत उन्हाळी निसर्ग अभ्यास सहलींचे कार्यक्रम जाहिर    

येथील निसर्ग मित्रमंडळा  तर्फे या वर्षी ही उन्हाळी निसर्ग अभ्यास सहली  आयोजीत करण्यात आल्या  आहेत .विविध वयोगटातील निसर्ग प्रेमी नागरिकांसाठी तसेच विद्द्यार्थ्याँ साठी गिरी भ्रमण, अभयारण्य  अभ्यास सहली, निसर्ग सहली तसेच साहस  मोहिम आयोजीत करण्यात आल्या आहेत .
दरवर्षी मंडळ   तर्फे  कमी खर्चात आयोजीत होणारया  या कार्यक्रमात औरंगाबाद तसेच महाराष्ट्रातिल विविध  ठिकाणाहून निसर्ग प्रेमी मोठया प्रमाणात सहभागी होत असतात
यंदा आयोजीत करण्यात आलेले  कार्यक्रम हे खालील प्रमाने आहेत
जंगल (वन्यजीव, निसर्ग) अभ्यास शिविर
1)  गौताळा वन्य जीव अभयारण्य दिनांक: ०३ /२०१०  एप्रिल 
2)  नागज़िरा  वन्य जीव अभयारण्य दिनांक: ०८ /२०१०  एप्रिल 
3)  कान्हा राष्ट्रीय उद्यान दिनांक: १५/२०१०   एप्रिल 
हिमालय ट्रेकिंग व  साह्स शिविर
1)  मनाली, सोलंग,पातालसू,रावरिखुड, रोहतांग पास परिसर  दिनांक २० मे                
2) केदारनाथ,चोपटा- तुंगनाथ,बद्रीनाथ  परिसर दिनांक: १४ जून २०१०                        
3) अमरनाथ / लेह दिनांक २२ जुलाई
4) फूलो की घाटी उत्तरांचल दिनांक 12 ऑंगस्ट
निसर्ग  सहल
1) काजीरंगा, अरुणाचल प्रदेश, शिलोंग इ . दिनांक २० एप्रिल २०१०
2) श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग  (काश्मीर). दिनांक: ८ मे २०१०
3) उत्तर मनाली व  हिमाचलप्रदेश   दिनांक: २० में २०१०
हे कार्यक्रम नागरिकां मध्ये निसर्गाची आवड निर्माण व्हावी तसेच निसर्ग सवर्धन, संरक्षनाची जाणीव निर्माण व्हावी म्हणून मंडळा तर्फ़े आयोजीत करण्यात येतात .
अनुभवी तज्ञ व कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनात होणारे हे   उपक्रम शारीरिक दृष्टया सक्षम  असलेले सर्व वयोगटातील निसर्ग प्रेमी नागरिकां साठी असून सहभागी होऊ इच्छीनारयानि  आधिक माहिती व नाव  नोंदणी साठी खालील  ठिकाणी सपर्क साधावा
किशोर  गठडी  ९४२२२०२६२८ ,९७६२१५२६२२२
नागेश  देशपांडे  ९४२०४००३८३

किशोर  गठड़ी
सचिव  निसर्ग मित्रमंडळ
औरंगाबाद