Nisarga Mitra Mandal Aurangabad

Monday 10 July, 2017

अजिंठा परिसर भटकंती व बीजरोपनाला निसर्ग प्रेमींचा चांगला प्रतिसाद

अजिंठा परिसर भटकंती व बीजरोपनाला निसर्ग प्रेमींचा चांगला प्रतिसाद

निसर्ग मित्रा मंडळा तर्फे रविवार दिनांक 9 जुलै रोजी अजिंठा व्ह्यूव पॉईंट ते फरदापुर असा निसर्ग भ्रमंती व बीजरोपनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होतो
या निसर्ग भटकंती व बीजारोपण उपक्रमात  अनेक निसर्ग प्रेमी नागरिक सहभागी झाले होते
सुमारे 8 की मी पायी भटकंतीच्या उपक्रमात उत्साही निसर्ग प्रेमींनी सोबत आणलेल्या विविध झाडांच्या बियाचे रोपण करण्यात आले 
निसर्ग मित्र मंडळा तर्फे दरवर्षी नागरिकांना निसर्ग संवर्धन संरक्षण तसेच निसर्गाची आवड लागावी या करिता हे उपक्रम राबविले जातात
निसर्ग मित्र मंडळाचे सचिव किशोर गठडी यांनी या भटकतीत मार्गदर्शन केले
भटकंती यशस्वी होण्यासाठी
मंडळाचे प्र रं पानसे महेंद्र देशमुख ,सुनील बोरा नागेश देशपांडे,विलास सवडे, आदींनी विशेष परिश्रम घेतले 
या भटकंतीत केदार नाईक अद्वैत गीते अनिकेत अंधारीकर अशोक गुंजाळ सतीश शिंपी विजय वाघमारे रश्मी नांदेडकर ज्योती नांदेडकर प्रशांत वाडगवे मंगेश काटकर आनंद शेरकर वैभवी शेरकर कविता गठडी  श्रवणी गठडी शशिकांत चिंचोलकर काजल चिंचोलकर ब्राम्ही धायताडक सयुरी धायताडक अभिषेक पाटील तेज पाटील शौर्य गायकवाड सतीश मुले संपदा मुळे मानसी मुळे सर्वतम मुळे विजय सवडे विनय सवडे ऋषकेश बारगळ अपर्णा नितटूरकर शिव कुमार निटूरकर भीम लोहार मानसी उमरीकर श्रीधर कार्नेवर वैभव शेळके तुषार भुतेकर निखिल खरगे सत्या आव्हाड संजय खर्चे सुषमा खर्च आशिष खर्च शिवाजी गायकवाड कपिल सुतार तुभा शेळके जितेंद्र नातू नम्रता भुतेकर अथर्व भुतेकर छाया सवडे आदी निसर्ग प्रेमी नागरिक सहभागी झाले होते









निसर्ग मित्रमंडळाच्या गोगाबाबा दौलताबाद भटकंती व बीजरोपनाला तरुणाईचा उत्तम प्रतिसाद


निसर्ग मित्रमंडळाच्या गोगाबाबा दौलताबाद भटकंती व बीजरोपनाला तरुणाईचा उत्तम प्रतिसाद

निसर्ग मित्रा मंडळा तर्फे रविवार दिनांक 25 जून रोजी गोगाबाबा ते दौलताबाद असा निसर्ग भ्रमंती व बीजरोपनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होतो या निसर्ग भटकंती व बीजारोपण उपक्रमात  अनेक निसर्ग प्रेमी नागरिक सहभागी झाले होते
सुमारे 13 की मी पायी भटकंतीच्या उपक्रमात उत्साही निसर्ग प्रेमींनी सोबत आणलेल्या विविध झाडांच्या बियाचे रोपण करण्यात आले निसर्ग मित्र मंडळा तर्फे दरवर्षी नागरिकांना निसर्ग संवर्धन संरक्षण तसेच निसर्गाची आवड लागावी या करिता हे उपक्रम राबविले जातात
निसर्ग मित्र मंडळाचे सचिव किशोर गठडी यांनी या भटकतीत मार्गदर्शन केले
भटकंती यशस्वी होण्यासाठी मंडळाचे महेंद्र देशमुख ,नागेश देशपांडे,ईश्वरी कुलकर्णी शिवाजी शिंदे आदींनी विशेष परिश्रम घेतले 
या भटकंतीत कौस्तुभ जोशी,विष्णू जोशी,प्रदीप देशपांडे,ऐश्वर्या जिलवाडकर,केदार ,पियुष,गजानन,वेद भास्कर ,सोनाली जोंधळे,नेहा शिंदे,नेहा पाटील,पैठणी शिंदे, सुलभा भागवत,किरण कानडे,शीतल कानडे,श्रेया औरंधकार,योगेश जैस्वाल, सौरभ हेकडे, नवीन कुलकर्णी,अतुल काळवडे, अमेय नलावडे,संतोष पाटील,रोहन पाटील,वेदिका पाटील,अनिकेत औंधरकर,संतोष महेंद्रकर, अभिजित महेंद्रकर,सत्या आव्हाड,निरु,शिल्पा नांदेडकर,तेजस दंडवते,विष्णू लोखंडे,बाबू लांडे,रोहिणी लांडे,साक्षी लांडे,गौरी लांडे,अशोक गुंजाळ,आनंद शेखर,विठ्ठल येरावर,कपील, गवळी ए ए आदी निसर्ग प्रेमी नागरिक सहभागी झाले होते