Nisarga Mitra Mandal Aurangabad

Monday 28 June, 2010

shulibhanjan trek 2010 by nisarg mitra mandal aurangabad

निसर्ग मित्र मंडळ आयोजीत शुलिभंजन परिसरातील निसर्ग भ्रमंतीला चांगला प्रतिसाद     

येथिल निसर्ग मित्र मंडळा तर्फ़े नांद्राबाद - शुलिभंजन असा अंदाजे  ८ किमि चा निसर्ग भटकंती व बिजारोपनाचा  चा  कार्यक्रम  रविवार दी.२७ जुन २०१० रोजी आयोजित करण्यात आला होता.
या निसर्ग भ्रमंतीस निसर्ग प्रेमीचा चांगला प्रतिसाद लाभला.या भटकंतीत ५७ नागरिकांनी सहभाग नोंदविला.
सकाळी ८ वाजता नांद्राबाद येथुन सुरु झालेली हि भटकंती परियों का तालाब  व त्या मागिल डोंगर रांगा वरुन शुलिभंजन येथिल सुर्यकुंड,दत्त मदिंरा पर्यंत अशा मार्गाने आयोजित करण्यात आली होती.या प्रसंगी वाटेत निसर्ग प्रेमीनी सोबत आणलेल्या विवीध झाडांच्या बीया टोचन पध्दतिने लावण्यात आल्या.
या मोहिमेस मंडळाचे सचिव किशोर गठडी यानी मार्गदर्शन केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्या साठी मंडळाचे प्र.रं.पानसे,महेद्र देश्मुख ,सुभाष रिसबुड,जितेंद्र नेमाडे
सर्वेश रिसबुड,रुषिकेष हुकेरि आदींनी विषेष परीश्रम घेतले.
या भटकंतीत प्रिती सांगवीकर,भक्ति सांगविकर,सांनिका गोंधकीकर,रुतुजा महाजन,अपुर्वा कुलकर्णी ,कांचन केसरी,कौस्तुभ पातुरकर,भास्करराव देशमुख ,तपन संत,ओंकार घोलप ,अतुल खोत,अबोली रविकर,प्रतिक्षा खरवडकर,अभिषेक सांगवीकर,सागर पाडें,पियुष कुलकर्णी, गौरव सोलंके,पुषकर शिंदे, अभिजित पेशकार,मिथिलेश पोहनेरकर,रोहित नांदुरकर,अपुर्वा दातार,पुष्कर असनीकर,माधव पीसे,मोहिनी पीसे, क्षितिज गठडी, प्रध्न्या  सराईकर,विशाल जोशी,आविनाश कुलकर्णी, ऋचा बामनोदकर,कामाक्षि शेटे,निलेश गवले, श्रुति कुलकर्णी, संध्या कोराळे,शोभा बुरांडे, शर्मीष्ठा कुलकर्णी,ऋचा चोबे,स्नेहा येवलेकर,खुशबु कोल्हे, नेहा खिस्ती, ऋशिकेष होशींग,ऋशिकेष भाग्यवंत,निलेश राठोड,अमरदिप ससाने, अमेया लिमये,अमेय दातार,दिनेश तांबट,पलाष तांबट,सतीष देशपांडे आदी मान्यवर सहभागी झाले होते.
पुढिल भटकंति सील्लोड जवळील रुद्रेश्वर परिसरात होणार आहे.

किशोर गठडी
सचिव