निसर्ग  मित्र  मंडळा  तर्फे  रविवार  दिनांक १२  जुलै  रोजी आजिंठा  डोंगर रांगेच्या  परिसरात   निसर्ग  भ्रमंती  आयोजीत  करण्यात  आली  होती  ह्या  निसर्ग  भ्रमंतित ५९  निसर्ग  प्रेमी नागारिकानी उत्स्फूर्त प्रतिसाद  नोंदवला
अजिता व्ह्वु पॉइंट पासून सुरु झालेली ही भटकती आजिंठा विव्ह पॉइंट ते फर्दापुर टी पॉइंट अशी आयोजीत करण्यात आली होती. या कार्यक्रमास मंडळाचे किशोर गठडी व् श्री पी आर पानसे आदिनी मार्गदर्शन केले
,पंकज शक्करवार ,रुपाली शक्करवार ,संजोगिता उदावंत,तेजश्री येपूरवार ,सोनवने पूर्वा ,निकिता मोहिते ,अभिषेक
खड़े  ,अमेय मोहिते , अनामिका  राणे  ,तर्जनी  राणे ,मनाली  हरीश  अकोटकर  ,मोहाली  अकोटकर,श्वेता बुरांडे ,सोनवने  विजय  ,प्राजक्ता  ओंकारी  ,सुरेख  ओंकारी  ,मयूर  तोपने  ,अमृता म्हस्के विभा  तलिकोत्कर   ,लक्ष्मीकांत   ,रश्मि  रॉय ,अंकुर  शर्मा , रंदाले योगेश . बिराजदार संकेत , राजपूत  कुनाल  कसबेकर ,अविनाश  कुलकर्णी  ,हिमांशु  आमोद , देशपांडे  ,तलेले दीप्ती  ,पर्थ  नंदेद्कार ,विश्वास  जोशी ,डॉ स्मिता  महाजन,लक्ष्मी महाजन आदि ५९ निसर्ग प्रेमिनी सहभाग नोंदवला




Photo's: Kishor Gathadi
