Nisarga Mitra Mandal Aurangabad

Saturday 31 July, 2010

Visapur fort trek 2010

दी २३जुलै २०१०
निसर्ग मित्र मंडळा तर्फे आयोजित विसापुर किल्ला(लोणावळा) परिसरातील भटकंतीस चांगला प्रतिसाद

रविवार दि.१८ जुलै रोजी  निसर्ग मित्र मंडळा तर्फे आयोजित विसापुर किल्ला परिसरातील  गिरीभ्रमन  मोहीमेस निसर्ग प्रेमींचा चांगला प्रतिसाद लाभला .या मोहिमेत ५० निसर्ग प्रेमी सहभागी झाले होते.
कार्यमाच्या सुरुवातीस मडंळाचे सचिव किशोर गठडी यानी मंडळाची ओळख करुन दिली व अशा प्रकारचे उपक्रम आयोजित करण्या मागील भुमीका स्पष्ट केली .निसर्ग प्रेमींनी विसापुर कील्ल्याच्या  मार्गा वर असलेल्या भाजा लेण्या बघुन विसापुर किल्ल्याकडे कुच केली.सर्व वयोगटाचा सहभाग असलेलया ५० निसर्ग प्रेमिंचा हा गट सुमारे अडीच तासात ३५०० फ़ुट उंच असलेला विसापुर किल्ल्याच्या पायथ्याला पोहचला व त्या नंतर  किल्ल्याचि भटकंती करुन निसर्ग प्रेमी पावसात भीजण्याचा आनंद लुटत  संध्याकाळी चार वाजता परत भाजा गावात  पोहचले
ही भंटकती यशस्वी करण्या करिता मंडळाचे महेद्र देश्मुख,सुभाष रिसबुड,जगन्नाथ फ़ुलवाडकर,सर्वेष रिसबुड ,जितेंद्र नेमाडे,ऋषीकेष हुक्केरी, ऋतुजा महाजन आदिंनी विशेष परीश्रम घेतले
या उपक्रमात मधुरा हरसुलकर ,प्रतीक बोरळ्कर ,निखिलेश पांडा ,विभा देसाई,अनुराग पराडकर,अमोल बछछाव,निमिता कुलकर्नी, मयरी देवळाणर, राधिका जोशी,सायली खोत,नम्रता किनगांकर,शर्वरी देशमुख,गायत्री बेनके,संगीता खैरनार,वैष्णवी दंडवते,रोहन दंड्वते,तेजस्विनि  कुलकर्नी , अनुजा लोकरे, स्नेहा खोचर,विराज कुलकर्नी ,अश्विन जैस्वाल, विभाकर खन्देवाले,छाया सोळुके, सवीता थोरे,मंदाकीनी जगताप, उषा जाधव, गोदावरी गायकवाड, शितल खैरनार, भास्करराव देशमुख ,सौ.तांदळे पाटील,शंभुराजे  तांदळे पाटील ,विशाल जोशी, आंचल मुदडा, पुर्वा देशपांडे, अविनाश कुलकर्नी,संगीता  जोशी आदि मान्यवर  सहभागी झाले होत--- किशोर गठडी