Nisarga Mitra Mandal Aurangabad

Saturday 4 July, 2009

शुलिभंजन परिसरात निसर्ग भ्रमंती


photo by sudeep shetkar

photo by sudeep shetkar

photo by sudeep shetkar

photo by sudeep shetkar

photo by sudeep shetkar

photo by sudeep shetkar




निसर्ग मित्र मंडळा तर्फे रविवार दिनांक २८ जून रोजी शुलिभंजन परिसरात निसर्ग भ्रमंती चे आयोजन करण्यात आले होते .
नान्द्राबाद ,परियों का तालाब ,शुलिभंजन ते खुलताबाद अशा मार्गाने आयोजित ह्या गिरी भ्रमण उपक्रमात अनेक निसर्ग प्रेमी सहभागी झाले होते
ह्या प्रसंगी सहभागिना पर्यावरण संरक्षण ,सवर्धन साठी मंडळ करत असलेल्या कार्याची माहिती तसेच ह्या करिता नागरिकांनी घ्यावयाची काळजी आदि बाबत माहिती देण्यात आली .सुमारे ९ की मी अंतराच्या ह्या निसर्ग भटकंतित निसर्ग मंडलाचे सचिव किशोर गठडी,पी.आर .पानसे ह्यानी मार्गदर्शन केले ही भ्रमन्ति यशस्वी करण्यासाठी मंडळाचे राहुल बाविस्कर ,सर्वेश रिसबूड ,श्रीनिवास देशमुख आदिनी विशेष परिश्रम घेतले
या भटकंतित खालील निसर्ग प्रेमिनी सहभाग नोंदवला
सुबाश रिसबूड ,गोडबोले हिमेश ,अभिषेक खाडे ,पुष्कर सोनवने ,सौरभ गठडी ,रुशिकेश वैद्य ,अजिंक्य जैन ,सौरभ करंदीकर ,शर्वरी राउतमारे ,चारुता कुलकर्णी ,क्षितिज गठडी ,ओंकार पाठक ,मिहिर वैद्य,कौस्तुभ हतोलाकर,मुघ्दा भावे ,चैतन्य भावे ,अमय मोहिते ,निकिता मोहिते,मोहाली अकोटकर,मनाली अकोतकर ,अनामिका राणे ,तर्जनी राणे ,सुदीप शेटकर ,श्वेता शेटकर


किशोर गठडी
सचिव



No comments: