Nisarga Mitra Mandal Aurangabad

Showing posts with label ajanta trek Nisarg Mitra Mandal Aurangabad. Show all posts
Showing posts with label ajanta trek Nisarg Mitra Mandal Aurangabad. Show all posts

Tuesday, 14 July 2009

निसर्ग मित्र मंडळ Ajanta trek

निसर्ग मित्र मंडळा तर्फे रविवार दिनांक १२ जुलै रोजी आजिंठा डोंगर रांगेच्या परिसरात निसर्ग भ्रमंती आयोजीत करण्यात आली होती ह्या निसर्ग भ्रमंतित ५९ निसर्ग प्रेमी नागारिकानी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला

अजिता व्ह्वु पॉइंट पासून सुरु झालेली ही भटकती आजिंठा विव्ह पॉइंट ते फर्दापुर टी पॉइंट अशी आयोजीत करण्यात आली होती. या कार्यक्रमास मंडळाचे किशोर गठडी व् श्री पी आर पानसे आदिनी मार्गदर्शन केले

कार्यक्रमाच्या यशशविते साठी श्री रिसबूड़ ,राहुल बविक्स्कर, श्वेता शेतकर, सुदीप शेटकर हरीश देशमुख आदिनी विशेष परिश्रम घेतल ह्या कार्यक्रमात अजिंक्य जैन सौरभ करंदीकर,हिमांशु गोडबोले ,सोहन अग्निहोत्री,समीर मेहता ,सिद्दांत अग्रवाल,सुरभि दिलीप जोशी ,अपुर्वा भोले ,राजश्री देशमुख,अनुराधा कोरे शिल्पा कालेकर ,निकिताबिल ,अवंती काबरा,प्राची गोखले , नेहा निकम

,पंकज शक्करवार ,रुपाली शक्करवार ,संजोगिता उदावंत,तेजश्री येपूरवार ,सोनवने पूर्वा ,निकिता मोहिते ,अभिषेक खड़े ,अमेय मोहिते , अनामिका राणे ,तर्जनी राणे ,मनाली हरीश अकोटकर ,मोहाली अकोटकर,श्वेता बुरांडे ,सोनवने विजय ,प्राजक्ता ओंकारी ,सुरेख ओंकारी ,मयूर तोपने ,अमृता म्हस्के विभा तलिकोत्कर ,लक्ष्मीकांत ,रश्मि रॉय ,अंकुर शर्मा , रंदाले योगेश . बिराजदार संकेत , राजपूत कुनाल कसबेकर ,अविनाश कुलकर्णी ,हिमांशु आमोद , देशपांडे ,तलेले दीप्ती ,पर्थ नंदेद्कार ,विश्वास जोशी ,डॉ स्मिता महाजन
,लक्ष्मी महाजन आदि ५९ निसर्ग प्रेमिनी सहभाग नोंदवला













Photo's: Kishor Gathadi