Nisarga Mitra Mandal Aurangabad

Wednesday 10 September, 2014

निर्माल्य संकलन अभियान 2014









निसर्ग  मित्र  मंडळ तर्फे वृक्षारोपण
निसर्ग मित्र मंडळा तर्फे मंडळा च्या निसर्ग व्य्हाली सातारा तांडा
येथील निसर्ग अभ्यास केंद्रावर  रविवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी वृक्षारोपण
करण्यात आले.
या वृक्षरोपण कार्यक्रमात शहरातील अनेक निसर्ग प्रेमी  नागरिक सहभागी
झाले होते . ह्या वृक्षरोपण कार्यक्रमास शहरातील पातंजली तसेच निसर्ग
सेविअर या संस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.
चीच ,लिंब सीताफळ, सिसम आंबा आदी विवध  प्रकारच्या रोपांची  लागवड
उत्चाही  निसर्ग प्रेमींच्या हस्ते करण्यात आली
सकाळी ७ ते १० ह्या वेळेत झालेल्या उपक्रमात सभोवताली आढळणाऱ्या विवध
पक्षांचे निरीक्षण व नोंदी हि घेण्यात आल्या
ह्य कार्यक्रमात  निसर्ग मित्र मंडळाचे किशोर गठडी .प्र.र.पानसे ,महेंद्र
देशमुख .रश्मी नांदेडकर ,तनया जगत ,तपन संत,कैलास जाधव ,विक्रम
कवत,प्रकाश तुपे,लक्ष्मण चव्हाण,शेषराव पोल मधुकर गीते,शिरीष बर्दापूरकर
,क्षितिजा बर्दापूरकर,अमित भिंगारे,निशांत श्रेयश रुपेश जाधव,रोहित कमाल
जाधव,माधुरी बर्दापूरकर आदींनी सहभाग नोंदवला












No comments: