निसर्ग
मित्रमंडळा तर्फे या वर्षी आयोजित होणारया निसर्ग भ्रमण सहली व बीजारोपण कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे आहे
१) २८ जून - खुलताबाद दर्गा,वेरूळ ते म्हैसमाळ 
२) १२ जुलै - हरिहरगड  
३) १९ जुलै - शुलीभंजन परिसर 
४) २६ जुलै-माहुलीगड (कसारा घाट) 
५) ०९ ऑगस्ट - माळशेजघाट 
६) १६ ऑगस्ट - निसर्ग Valley सातारा देवाळाई परिसर   
७) २३ ऑगस्ट-किल्ले अंतुर /गौताळा अभयारण्य  
८) ०७ सप्टे. - हरिश्चंद्रगड 
९ )१३ सप्टे -पितळखोरा (गौताळा अभयारण्य) 
१०)११ ऑक्टोबर - रतनगड  
११) २५ ऑक्टोबर - कोजागिरी उत्सव        
या कार्यक्रमात
सहभागी होऊ इच्छिणाऱ्या निसर्ग प्रेमिनी खालील क्रमांकावर सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सपर्क साधावा
९४२२२०२६२८, ८४१२९१०४२३   
किशोर गठडी 
सचिव
No comments:
Post a Comment