निसर्ग मित्र मंडळ
औरंगाबाद
दी १५ जून २०१०
निसर्ग मित्र मंडला तर्फे पावसाळी मोहिम जाहीर
येथील निसर्ग मित्र मंडळा तर्फे पावसाळी गिरिभ्रमण सहली तसेच बीजारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .दरवर्षी निसर्ग मित्र मंडळा तर्फे औरंगाबाद , सह्याद्री डोंगररांगा ,हिमालयातील विविध ठिकाणी अभ्यास सहली,गिरिभ्रमण तसेच बीजारोपण मोहिम आयोजित करण्यात येतात .निसर्गाची आवड , निसर्ग रक्षण,सवर्धनाची जाणीव नागरिकां मध्ये निर्माण व्हावी तसेच साहस वृत्ति वाढावी या करीता हे कार्यक्रम मंडळा तर्फे आयोजीत करण्यात येतात. औरंगाबाद परिसरात होणारया भ्रमंतित् नागरिकानी साठवलेल्या बियाचे बीजारोपण करण्यात येते.शारीरिक दृष्टया सक्षम असलेल्या सर्वे वयोगटातील नागरिकांसाठी तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी , विविध संस्था आदि या उपक्रमात् सहभागी होऊ शकतात निसर्ग मित्र मंडळा तर्फे या वर्षी आयोजित होणारया निसर्ग भ्रमण सहली व बीजारोपण कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे आहे
१) २७ जून शुलिभंजन
२) ४ जुलै रुद्रेश्वर
3) १८ जुलै लोहगड़ विसापुर किल्ला
४) १ ऑगस्ट माळशेजघाट
५) ४ ऑगस्ट फ़ुलो कि घाटी
६) ८ ऑगस्ट गौताळा अभयारण्य
७) २२ ऑगस्ट दौलताबाद
८) ५ सप्टेम्बर कास,सज्जनगड ई.
९) २५/२६ सप्टेम्बर सहस्त्रकुंड नांदेड
१०) २/३ ओक्टोबर भिमाशंकर अभयारण्य
११) २३ ओक्टोबर कोजागिरी उत्सव
१२) २०/२१ नोवेम्बर साल्हेर गढ़,मुल्हेरगढ़
१३) २६ / २९ नोव्हेंबर कोंकण गुहागर, हेदवी व् परिसर
१४) १७/१८/१९ डिसेंबर विशालगड, पन्हाळा ई
१५) २६ डिसेंबर केरळ
१६) जानेवारी अंदमान
या कार्यक्रमात सहभागी होऊ इचिनारया निसर्ग प्रेमिनी खालील क्रमांकावर सपर्क साधावा
२३२९२०३ ,९४२२२०२६२८ ,९४२०४००३८३ ,९३७३०३९१५४
असे निसर्ग मित्रमंडलाचे प्रा. विजय दिवान,किशोर गठडी, मानसिंगराव पाटिल,दिलीप यार्दी ,पि एस . कुलकर्णी ,मुकुंद फुलगिरकर,डॉ.अजीत दामले ,मयुरेश डबरी , रंजन देसाई ,अनघा चिट्गोपेकर,
पि .आर पानसे ,डॉ.क्षमा खोब्रागडे, नागेश देशपांडे, शोभा तान्दळे,विलास सवडे, महेंद्र देशमुख,सतोष बोरा,विजय देशपांडे, श्वेता शेटकर,सर्वेश रिसबुड कळवतात.
किशोर गठडी
सचिव

To motivate and organise the urban & rural people for conservation of nature and protection of the environment. To carry out scientific studies of ecosystems like forests, lakes, etc., To create awareness among the people activities such as lectures, slide shows, nature camps, & conservation workshops. To carry out projects for prevention of pollution. To organise study and adventure tours.
Showing posts with label Monsoon trek by Nisarga Mitra mandal Aurangabad. Show all posts
Showing posts with label Monsoon trek by Nisarga Mitra mandal Aurangabad. Show all posts
Monday, 14 June 2010
Subscribe to:
Posts (Atom)