Nisarga Mitra Mandal Aurangabad

Monday, 24 August 2009

Gautala wild life sanctuary trek

Gautala wild life sanctuary trek

Date:Saturday August 30, 2008
Time:7:00 am - 7:00 pm
Author:kishorgathadi
Type:Club Event
Location:Gautala wild life sanctuary
Street:17 A,Vyankatesh Colony
City/State/Zip:Aurangabad
Phone:9422202628
Interested participant will assemble at Varad Ganesh Mandir on 30th august before 6.30 am registration before Thursday 27 Aug for more details contact


Kishor Gathadi 9422202628
Nagesh Deshpande 9420400383

Thursday, 20 August 2009

Pollution free ganesh festival by Nisarga Mitra mandal Aurangabad

निसर्ग मित्र मंडळा तर्फ़े ’प्रदुषण मुक्त गणेश उत्सव’ साजरा करण्याचे आवाहन

औरंगाबाद दि २० :गणेशोत्सवाच्या काळात मोठया प्रमानात होणारे प्रदुषण लक्षात घेता .निसर्ग मित्रमंड्ळ व शहरातील विविध निसर्ग प्रेमी संस्था हे गेल्या कांही वर्षा पासुन प्रयत्न करत आहेत.याचाच एक भाग म्हणून याही वर्षी निसर्ग मित्रमंड्ळ व शहरातील विविध निसर्ग प्रेमी संस्थानी शहरातील सर्व गणेश मंडळाना व नागरिकांना ’प्रदुषण मुक्त गणेश उत्सव’ साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
या गणेशोस्त्व काळात सर्वच गणेश मंड्ळा कडून साक्षरता प्रसार , वॄक्ष संवर्धन राष्ट्रीय एकात्मता,या सारख्या विषयांवर मह्त्वपुर्ण कार्य केले जाते. तसेच गणेशाच्या सुशोभीकरणा साठी थर्माकोल ,चमकी,प्लास्टीक या सारख्या लवकर विघट्न न होनारया गोष्टीचा वापर होतो. ह्या मुळे भूप्रदुषण होते तसेच मोठ्या आवजात वाद्ये वाजवीले जात असल्या कारणाने मोठ्या प्रमानात ध्वनी प्रदुषनात भर पडत असते त्या मुळे गणेश भक्तांनि गणपती आरासा करिता थर्माकोल,चमकी,प्लास्टीक आदी सारख्या वस्तुंचा वापर टाळावा.लाउड स्पीकर,डिजे इ.चे आवाज मर्यादीत ठेवावे आरोग्यास हानीकारक ठरणारे गुलालाचा कमीत कमी वापर करावा.घरोघरी शाडू मातीच्या मुर्तीची स्थापना करुन ते पाणि परस बागेत टाकावे.निर्माल्य विहिरीत न टाकता पर्यावरन प्रेमी संस्थांच्या कार्यकर्त्या कडे द्यावे अथवा योग्य विल्हेवाट लावावी असे आवाहन मंडाळाचे प्रा.विजय दिवाण,दिलीप यार्दी,मानसीँगराव पाटील,किशोर गठडी ,डाँ.पी.एस. कुलकर्णी,डाँ. क्षमा खोब्रागडे, प्रं.रं.पानसे ,मयुरेश डबरी नागेश देशपांडे, मुकुंद फ़ुलगीरकर ,पद्मा तापडीया आदींनी केले आहे.

किशोर गठडी
सचिव

Wednesday, 22 July 2009

malshej Gaht trek by Nisarga Mitra Mandal Aurangabad



nisargamitramandal_aurangabad Yahoo! Group

Title:
Malshej Ghat Trek

Date:
Sunday August 2, 2009
Time:
All Day



Location:
Malshej Ghat Trek
Street:

City State Zip:
Aurangabad
Phone:
9422202628
Notes:
reporting at Vard Ganesh Mandir on Saturday at 2300Hrs thoes who are interested should contact before Thursday i.e.30th july

Publish Post
Kishor Gathadi
secretary
NMM

Tuesday, 14 July 2009

निसर्ग मित्र मंडळ Ajanta trek

निसर्ग मित्र मंडळा तर्फे रविवार दिनांक १२ जुलै रोजी आजिंठा डोंगर रांगेच्या परिसरात निसर्ग भ्रमंती आयोजीत करण्यात आली होती ह्या निसर्ग भ्रमंतित ५९ निसर्ग प्रेमी नागारिकानी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला

अजिता व्ह्वु पॉइंट पासून सुरु झालेली ही भटकती आजिंठा विव्ह पॉइंट ते फर्दापुर टी पॉइंट अशी आयोजीत करण्यात आली होती. या कार्यक्रमास मंडळाचे किशोर गठडी व् श्री पी आर पानसे आदिनी मार्गदर्शन केले

कार्यक्रमाच्या यशशविते साठी श्री रिसबूड़ ,राहुल बविक्स्कर, श्वेता शेतकर, सुदीप शेटकर री देशमुख आदिनी विशेष परिश्रम घेतल ह्या कार्यक्रमात अजिंक्य जैन सौर करंदीकर,हिमांशु गोडबोले ,सोहन अग्निहोत्री,समीर मेहता ,सिद्दांत अग्रवाल,सुरभि दिलीप जोशी ,अपुर्वा भोले ,राजश्री देशमुख,अनुराधा कोरे शिल्पा कालेकर ,निकिताबिल ,अवंती काबरा,प्राची गोखले , नेहा निकम

,पंकज शक्करवार ,रुपाली शक्करवार ,संजोगिता उदावंत,तेजश्री येपूरवार ,सोनवने पूर्वा ,निकिता मोहिते ,अभिषेक खड़े ,अमेय मोहिते , अनामिका राणे ,तर्जनी राणे ,मनाली हरीश अकोटकर ,मोहाली अकोटकर,श्वेता बुरांडे ,सोनवने विजय ,प्राजक्ता ओंकारी ,सुरेख ओंकारी ,मयूर तोपने ,अमृता म्हस्के विभा तलिकोत्कर ,लक्ष्मीकांत ,रश्मि रॉय ,अंकुर शर्मा , रंदाले योगेश . बिराजदार संकेत , राजपूत कुनाल कसबेकर ,अविनाश कुलकर्णी ,हिमांशु आमोद , देशपांडे ,तलेले दीप्ती ,पर्थ नंदेद्कार ,विश्वास जोशी ,डॉ स्मिता महाजन
,लक्ष्मी महाजन आदि ५९ निसर्ग प्रेमिनी सहभाग नोंदवला













Photo's: Kishor Gathadi

Saturday, 4 July 2009

शुलिभंजन परिसरात निसर्ग भ्रमंती


photo by sudeep shetkar

photo by sudeep shetkar

photo by sudeep shetkar

photo by sudeep shetkar

photo by sudeep shetkar

photo by sudeep shetkar




निसर्ग मित्र मंडळा तर्फे रविवार दिनांक २८ जून रोजी शुलिभंजन परिसरात निसर्ग भ्रमंती चे आयोजन करण्यात आले होते .
नान्द्राबाद ,परियों का तालाब ,शुलिभंजन ते खुलताबाद अशा मार्गाने आयोजित ह्या गिरी भ्रमण उपक्रमात अनेक निसर्ग प्रेमी सहभागी झाले होते
ह्या प्रसंगी सहभागिना पर्यावरण संरक्षण ,सवर्धन साठी मंडळ करत असलेल्या कार्याची माहिती तसेच ह्या करिता नागरिकांनी घ्यावयाची काळजी आदि बाबत माहिती देण्यात आली .सुमारे ९ की मी अंतराच्या ह्या निसर्ग भटकंतित निसर्ग मंडलाचे सचिव किशोर गठडी,पी.आर .पानसे ह्यानी मार्गदर्शन केले ही भ्रमन्ति यशस्वी करण्यासाठी मंडळाचे राहुल बाविस्कर ,सर्वेश रिसबूड ,श्रीनिवास देशमुख आदिनी विशेष परिश्रम घेतले
या भटकंतित खालील निसर्ग प्रेमिनी सहभाग नोंदवला
सुबाश रिसबूड ,गोडबोले हिमेश ,अभिषेक खाडे ,पुष्कर सोनवने ,सौरभ गठडी ,रुशिकेश वैद्य ,अजिंक्य जैन ,सौरभ करंदीकर ,शर्वरी राउतमारे ,चारुता कुलकर्णी ,क्षितिज गठडी ,ओंकार पाठक ,मिहिर वैद्य,कौस्तुभ हतोलाकर,मुघ्दा भावे ,चैतन्य भावे ,अमय मोहिते ,निकिता मोहिते,मोहाली अकोटकर,मनाली अकोतकर ,अनामिका राणे ,तर्जनी राणे ,सुदीप शेटकर ,श्वेता शेटकर


किशोर गठडी
सचिव



Monday, 22 June 2009

monsoon trek 2009

निसर्ग मित्र मंडळ
औरंगाबाद
दी २१ जून २००९
निसर्ग मित्र मंडला तर्फे पावसाळी मोहिम जाहीर

येथील निसर्ग मित्र मंडळ तर्फे पावसाळी गिरिभ्रमण सहली तसेच बीजारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
दरवर्षी निसर्ग मित्र मंडला तर्फे औरंगाबाद , सह्याद्री डोंगर रांगा ,हिमालयातील विविध ठिकाणी अभ्यास सहली,
गिरिभ्रमण तसेच बीजारोपण मोहिम आयोजित करण्यात येते.
निसर्गाची आवड तसेच निसर्ग रक्षण,सवर्धनाची जाणीव नागरिकान मध्ये निर्माण व्हावी तसेच साहस वृत्ति वाढावी या करीता हे कार्यक्रम मंडळ तर्फे आयोजीत करण्यात येतात. औरंगाबाद परिसरात होनारया भ्रमंतित्
नागरिकानी साठवलेल्या बियाचे बीजारोपण करण्यात येते.
शारीरिक दृष्टया सक्षम असलेल्या सर्वे वयोगटातील नागरिकांसाठी तसेच
शालेय व् महाविद्यालयीन विद्यार्थी अथवा विविध संस्था आदि या उपक्रमात् सहभागी होऊ शकतात
निसर्ग मित्र मंडला तर्फे दरवर्षी आयोजित होणार्या निसर्ग
भ्रमण सहली व् बीजारोपण कार्यक्रमाची रूपरेषा खलील प्रमाणे आहे
१) २८ जून शुलिभंजन
२) १२ जुलाई रुद्रेश्वर
3) १९ जुलाई लोहगड़ लोणावला
४) २ अगस्त माळशेजघाट
५ )
६ अगस्त लेह
६ )
९ अगस्त निसर्ग valley प्रकल्प सातारा तांडा
७ ) १६ अगस्त दौलताबाद
८ ) ६ सप्टेम्बर सहस्त्रकुंड नांदेड
९ ) २०/२१ सप्टेम्बर माथेरान
१० ) ४ ओक्टोबर कोजागिरी उत्सव
११ ) १/२ नोवेम्बेर साल्हेर गढ़ मुल्हेरगढ़
१२ ) २६ / २९ कोंकण गुहागर,हेदवी व् परिसर
या कार्यक्रमात सहभागी होऊ इचिनारया निसर्ग प्रेमिनी खालील
क्रमांकावर सपर्क साधावा
२३२९२०३ ,९४२२२०२६२८ ,९४२०४००३८३ ,९३७३०३९१५४

असे निसर्ग मित्रमंडलाचे प्रा. विजय दिवान .मानसिंगराव पाटिल ,दिलीप यार्दी ,किशोर गठडी,
पि .आर पानसे ,पि एस . कुलकर्णी डॉ.अजीत दामले मयुरेश डबरी ,मुकुंद फुलगिरकर, रंजन देसाई ,अनघा चिट्गोपेकर ,नागेश देशपांडे, .शोभा तान्दले ,महेंद्र देशमुख ,संतोष बोरा, विजय देशपांडे विलास सवडे क़ळवतात्

किशोर गठडी
सचिव

Tuesday, 9 June 2009

जागतिक पर्यावरण दिना निमीत्य निसर्गामित्र मंडळा तर्फे आयोजीत पर्यावरण संरक्षण प्रभोधन मोहिम व् परिसर स्वच्छता अभियानास नागरिकांनी उत्सपुर्त सहभाग

5 जून ,२००९ या जागतिक पर्यावरण दिना निमित्त्य शाहानुरवाडी येथील शहनाई मंगल कार्यालय जवळ असलेलेल्या मोकळ्या जागेत तसेच गुरुकुंज को-औप सोसाइटी मधील भारत माता मंदिर परिसरात चाटे कोचिंग क्लास चे विद्यार्थी ,चैतन्य हस्स्ययोग संघ ,महानगरपालिका , गुरुकुंज हाऊसिंग सोसाइटी चे विद्यार्थी तसेच परिसरातील निसर्ग प्रेमी नागरिक यांचा सहभागाने परिसर पोलीथिन क्यारिबग्स मुक्त करण्यात आल विघटन न होणारा ह्या एक ट्रक कचरयाचे या वेळी निर्मूलन करण्यात आले त्यानंतर चाटे कोचिंग क्लासच्या विद्यार्थ्याना पर्यावरण संरक्षण ची शपथ देण्यात आली .
या मोहिमेस प्र. विजय दीवान, श्री.किशोर गठडी ,डॉ.पि .एस कुलकर्णी ,श्री दिलीप यार्दी, श्याम दंडे आनघा चिटगोपेकर , महेंद्र देशमुख,हरीश देशमुख,नगरसेवक संजय जोशी, चाटे कोचिंग क्लास चे विनायक सांगले, प्रवीण घुसले,हंगे, आढाव, चैतन्य हस्स्ययोग संघाचे तेजस्विनी शिंदे , जन्गादा, भारती रायबागकर , नलिनी देशमुख,चन्द्रकला पंचगले , महानगर्पलिकेचे वार्ड आधिकारी एस के जोशी ,अशोकसुरड़कर आदि निसर्ग प्रेमी सहभागी जाले होते